GR

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये ‘ “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” राबविण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी टास्क फोर्स ची स्थापना करण्याबाबत.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” राबविण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मंबुई यांना व्यवहार सल्लागार (Transaction Advisor) म्हणून घोषीत करण्याबाबत
राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांना वित्तीय अधिकार प्रदान करणेबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) च्या अमंलबजावणीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांना “जिल्हा समन्वय अधिकारी” म्हणून घोषीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) सामुदायिक/सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती, देखिाल, व्यवस्थापन व सुशोभिकरण मोहिम दिनांक 1 नोव्हेंबर, 2017 ते दिनांक 31 डीसेंबर, 2017 या कालावधीत राबविण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) सामुदायिक/सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाबाबत व त्या अनुषांगिक सुविधा पुरविण्याबाबत मार्गदर्शक सूचना.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राज्यातील शहरे हागणदारी मुक्त करण्याच्या हेतूने सामुदायिक/सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी सूचना देण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतगगत सामुदायिक/सार्वजनिक शौचालय बांधकामाकरीता केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्याबाबत.
सर्व महानगरपालिका आयुक्त यांनी सन 2016-17 व सन 2017-18 या कालावधीतील गोपनीय अहवाल लिहीताना स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या प्रगतीचा स्पष्ट उल्लेख करण्याबाबत व गोपनीय अहवालात नोंद घेण्याबाबत.
सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी सन 2016-17 सन 2017-18 या कालावधीतील गोपनीय अहवाल लिहीताना स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या प्रगतीचा स्पष्ट उल्लेख करण्याबाबत व गोपनीय अहवालात नोंद घेण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सेफ्टीक टँक मधील मैला व्यवस्थापना बाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडील शौचालयांच्या सेप्टीक टँक मधील मैल्याचे सुरक्षित, नियमित व्यवस्थापन करून व त्यावर प्रकीया करण्यासाठी मैला प्रक्रीया केंद्र (FSTP) बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्याबाबत
स्वच्छ महाराष्ट्र अभियानसाठी (नागरी) केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत क्षमता बांधणी व कार्यालयीन खर्चाकरीरता निधी वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन (Construction and Demolition Plant) प्रकल्पाकरीता केंद्र व राज्य शासनाच्या हिश्यातील निधीचा वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान : The Bill & Melinda Gates Foundation (BMGF) या संस्थेसोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार Faecal Sludge Treatment Plant (FSTP) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प सल्लागार समितीची (PAC) स्थापना करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना बायोगॅस प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या हिश्यातील निधीचा वितरीत करण्याबाबत.
Records : 60 of 74 | Page : of 4 | Limit