GR

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतगगत हागणदारी मुक्त व स्वच्छ होणाऱ्या नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त होणाऱ्या शहरांची तपासणी करण्यासाठी समितीचे गठण करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त झालेल्या कुळगाव-बदलापूर व काटोल नगरपरिषदेस अनुज्ञेय प्रोत्साहन अनुदानातील फरकाची रक्कम अदा करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त झालेल्या ११७ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना अनुज्ञेय प्रोत्साहन अनुदानापैकी 30% रकमेचा पहिला हप्ता वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त झालेल्या एकूण ६१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना अनुज्ञेय प्रोत्साहन अनुदानापैकी 30% रकमेचा पहिला हप्ता वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रोत्साहन अनुदानाचा 30% हिश्याचा पहिला हप्ता वितरीत करण्याबाबत
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) OD Watch- शहरांमध्ये हागणदारी होत नाही याबाबत घ्यावयाची दक्षता.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) संचालनालयात निर्माण करण्यात आलेल्या “राज्य अभियान संचालक” या पदास मुदतवाढ देण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रोत्साहन अनुदानाचा दुसरा हप्ता वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रोत्साहन अनुदानाचा 30% हिश्याचा पहिला हप्ता वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत केंद्र हिश्याचे अनुदान राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत केंद्र व राज्य हिश्याचे वैयक्तीक घरगुती शौचालय बांधकामाकरिता अनुदान राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत वैयक्तीक घरगुती शौचालय बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाच्या हिश्याचे अनुदान राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाच्या हिश्याचे अनुदान राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत माहिती शिक्षण व संवाद खर्चाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. (केंद्र व राज्य हिस्सा) वित्तीय वर्ग 2017-18 व 2018-19 (रूपये 18.95 कोटी )
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत कचरा विलगीकरणाची कार्यवाही न करणाऱ्या व स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ मध्ये योग्य कामगिरी न करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राधान्याने देण्यात येणारी अनुदाने थांबविण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानतर्गत घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपलब्ध पर्यायाचे Handbook of Technologies तयार करण्यासाठी समितीचे गठण करण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत कचरा विलगीकरणासाठी “ स्वच्छ ऑगस्ट क्रांती” मोहिम राबविण्याबाबत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राज्यातील शहरे हागणदारी मुक्त करण्यासाठी तसेच या शहरांचा हागणदारी मुक्तीचा दर्जा टीकविण्याण्यासाठी “गुड मॉनिंग” पथकाची स्थापना करण्याबाबत.
केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत कोष” च्या धतीवर राज्यामध्ये “स्वच्छ महाराष्ट्र कोष” स्थापन करण्यास मान्यता देण्याबाबत.
Records : 40 of 74 | Page : of 4 | Limit